NEW : वनविभाग व्दारे नवीन पदासाठी भरती जाहीर! शैक्षणिक पात्रता – 10वी ते पदवीधर | Maharashtra Vanvibhag Bharti 2024

Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : 10वी किंवा पदवीधर पास आहात? तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पदभरती करण्यात येणार आहे तरी पात्र उमेदवारांना आमंत्रित करण्यात येत आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचून घ्या. महाराष्ट्र वनविभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचावी. अधिकृत जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Maharashtra Vanvibhag Bharti 2024 : 10th pass or graduation? Then there is a good opportunity for you. Recruitment will be done under Maharashtra Forest Department, but eligible candidates are invited. Candidates read the advertisement given below.

◾नोकरी शोधताय? महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी ही उत्तम आहे.
◾भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभाग, व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान द्वारे प्रसिद्ध केली आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 50,000 रूपये पगार दिला जाणार आहे. (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे.)
◾10वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र असतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾सर्व पदांना मराठीचे पुरेसे ज्ञान (वाचन, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾उमेदवारांची निवड प्रक्रिया : मुलाखत (Interview) व्दारे निवड केली जाणार आहे.
◾भरती पदाचे नाव व मासिक वेतन :
1] MSTrIPES व्यवस्थापक – 20,000/- रुपये.
2] चाराकटर – 15,000/- रुपये.
3] महावत – 25,000/- रुपये.
4] पशुवैद्यकीय अधिकारी – 50,000/- रुपये.
5] कायदा अधिकारी – 50,000/- रुपये.
◾भरती होण्याचा कालावधी : कंत्राटी पध्दतीवर भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : अधिकृत जाहिरात पहा.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾एकूण पदे : 011 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, पंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रा मधील ईतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
◾नियुक्ती झालेल्या महायत व चाराकटर सदस्यास 24 तास सेवे करीता तत्पर राहणे बंधनकारक राहोल, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे आदेशान्वये पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यक्षेत्राबाहेर व कोणत्याही ठिकाणी कार्य करावे लागेल.
5] काही पदांसाठी संगणकाचे पुरेसे ज्ञान अत्यावश्यक आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करीता येतांना परिपूर्ण बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज प्रमाणपत्रासह दिलेल्या पत्यावर प्रत्यक्ष मुलाखातो करीता उपस्थित राहावे.
◾मुलाखतीची तारीख : 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾मुलाखतीचा पत्ता : वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.