10वी ते पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची वनविभागात भरती जाहीर! पगार – 20,000 ते 50,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून मुलाखतीला आमंत्रित केले आहे. उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती करीता येतांना परिपूर्ण बायोडाटा (Resume) व अर्ज (Application) तसेच वरील प्रमाणे दर्शविलेल्या शैक्षणिक व अतिरिक्त पात्रता बाबतचे दस्ताऐवज प्रमाणपत्रासह दिनांक 26/02/2024 रोजी खालील दिलेल्या तक्त्या वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प नागपुर यांचे कार्यालय, 1 ला माळा, नविन प्रशासकीय इमारत “वनभवन”, शासकीय मुद्रणालयाजवळ, झिरो माईल जवळ, नागपूर-440001 या पत्यावर प्रत्यक्ष मुलाखाती करीता उपस्थित राहावे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.