खूशखबर! पोलीस भरतीची जाहिरात ‘या’ तारखेला प्रसिद्ध! Police Bharti 2024 Advertisement

Police Bharti 2024 : पोलीस भरतीच्या जाहिरातची वाट पाहत आहात? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर नवीन पोलिस ठाणे सुरू करताना वाढीव पोलीसबळ त्याठिकाणी लागणार आहे. राज्यभरात अंदाजे १३०० पोलिस ठाणे वाढीचे प्रस्ताव गृह विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्याठिकाणी पोलीसबळ लागणार असून सेवानिवृत्त कर्मचारी, अपघाती मृत्यू, स्वेच्छानिवृत्ती अशा कारणांमुळे पण अनेक पोलिसांची पदे रिक्त झाली आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून गृह विभागाने 17,000+ पदभरतीचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी देखील जवळपास 18,000+ पदांची भरती करण्यात आली असून त्यातील सहा हजार नवप्रविष्ठ उमेदवारांचे प्रशिक्षण आता सुरू झाले आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये त्यांचे प्रशिक्षण संपल्यानंतर आता नवीन भरती झालेल्या उमेदवारांच्या प्रशिक्षणाला सुरवात होणार आहे. या 17,000 पोलीस भरतीची जाहिरात कोणत्या दिवशी प्रसिद्ध होणार ते खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾अशी होणार पोलीस भरती 2024
1] पोलिस शिपाई - 10,300 पदे.
2] एसआरपीएफ - 4,800 पदे.
3] जेल शिपाई - 1,900 पदे.
4] एकूण पदे : 17,000 पदे.
पोलीस भरती 2024
ची अधिकृत जाहिरात
कधी प्रसिद्ध होणार
ते पाहण्यासाठी
येथे क्लीक करा

मागील पोलीस भरतीत म्हणजेच 2023 मधील पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना १० पोलिस प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण नुकतेच पूर्ण झाले असून आता २६ फेब्रुवारीपासून उर्वरित सहा हजार नवनिर्वाचित पोलीस कर्मचारी यांचे प्रशिक्षण सुरू होईल. नोव्हेंबरमध्ये प्रशिक्षण संपल्यावर नवीन भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल. महाराष्ट्र राज्यातील सर्वच प्रशिक्षण केंद्रांची क्षमता वाढणार असून पूर्वी १० प्रशिक्षण केंद्रांची क्षमता सहा हजार होती. मागच्यावेळी ही क्षमता आठ हजार ६०० करण्यात आली. आता ती आणखी पाच हजाराने वाढवायला सरकारने परवानगी दिली आहे.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.