पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा (ऑनलाईन अर्ज फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होतील.) |
महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदांची मोठी भरती सुरू झाली आहे. तब्बल 05347 पदांची ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. तशी जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. या भरतीचे ऑनलाईन अर्ज फेब्रुवारी 2024 मध्ये सुरू होणार आहेत. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.