राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA – महाराष्ट्र) अंतर्गत नवीन 0198 पदांसाठी भरती सुरू! आजचं ऑनलाईन अर्ज करा | NDA Bharti 2024

NDA Bharti 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) अंतर्गत थेट भरतीद्वारे खालील गट क रिक्त पदे (अनुशेष रिक्त पदांसह) भरण्यासाठी भारतीय नागरिकांकडून ऑनलाइन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार यांच्यासाठी सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NDA Bharti 2024 : Online applications are invited from Indian citizens for filling the following Group C vacancies (including backlog vacancies) through direct recruitment under National Defense Academy (NDA). However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.

◾भरती विभाग : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : अग्निशमन फायरमन, लिपिक, मल्टी टास्किंग स्टाफ (mts) व इतर अनेक पदांची भरती होत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 18000 ते 56900 रूपये मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत. (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे आहे. जाहिरात पहा.)
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टेनोग्राफर Gde-II, ड्राफ्ट्समन, सिनेमा प्रोजेक्शनिस्ट-ll, कूक, कंपोझिटर-कम- प्रिंटर, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG), सुतार, फायरमन, TA-बेकर आणि कन्फेक्शनर, TA-सायकल रिपेयरर, TA-मुद्रण मशीन ऑप्टर, टीए-बूट रिपेयरर, मल्टी टास्किंग स्टाफ
◾व्यावसायिक पात्रता : व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 0198 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Government Job In Pune)
◾उमेदवारांसाठी सूचना – 1] ऑनलाइन अर्ज दिलेल्या वेबसाइटवर ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सबमिट करणे आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट-आउट घेणे आवश्यक आहे. उमेदवारांना विनंती आहे की त्यांनी कोणत्याही अर्जाची प्रिंटआउट्स/प्रमाणपत्रे/प्रत NDA ला पोस्टाने पाठवू नयेत. 3] उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी https://ndacivrect.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. 5] उमेदवाराने ऑनलाइन अर्जात भरलेला तपशील बरोबर असावा: (म्हणजे नाव, जात/श्रेणी, मिळालेले गुण/टक्केवारी इ.) अयशस्वी झाल्यास भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदाराची उमेदवारी रद्द आणि रद्द मानली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 फेब्रुवारी  2024  पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.