महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (msf) भरतीची जाहिरात प्रसिद्ध! आजचं अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ व्दारे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये सह संचालक, सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी, सेवानिवृत्त ACP, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक या पदांसाठी ही भरती केली जात आहे. तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. निवड झालेल्या उमेदवारांना 45,000 रूपये ते 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.