महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत रिक्त पदासाठी 10वी पास उमेदवारांची भरती जाहिर | Mgnrega Bharti 2024

Mgnrega Bharti 2024 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पातळीवर केलेल्या कामाचे सामजिक अंकेक्षण करण्यासाठी साधन व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी विहित पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी व उपजिल्हाधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mgnrega Bharti 2024 : Applications are invited from interested candidates possessing the prescribed qualifications under the Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme. However, eligible candidates should submit their applications at the earliest.

◾भरती विभाग : महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व उपजिल्हाधिकारी ऑफिस द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾पदाचे नाव : खाली दिलेले जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती केली जात आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾एकूण पदे : 100 पदे भरली जात आहेत.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 50 वर्ष पर्यंत.
◾पदाचे नाव : ग्राम साधन व्यक्ती.
◾व्यावसायिक पात्रता : ग्राम साधन व्यक्ती पदासाठी उमेदवार किमान १० वी पास असावा १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान ८ वी पास असलेल्या उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल.
◾रिक्त पदे : 0100 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पालघर (Jobs in Palghar)
◾ अटी व शर्ती :-▪️सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या उमेदवारांचा प्राधान्याने विचार केला जाईल▪️मगग्ररोहयो वर काम केलेले मजूर अजा अज मधील महिलांना प्राधान्य▪️छाननी करून विहित अर्हता व कागदपत्रासह प्राप्त झालेल्या अर्जाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल.▪️साधन व्यक्ती म्हणून निवड झाल्यावर ते ज्या गावातील रहिवाशी आहेत त्या गावाची ग्रामपचायत सोडून नेमून दिलेल्या अन्य ग्राम पंचायतीत जेथे सामाजिक अंकेक्षण होणार आहे.अशा ठिकाणी निवासी राहून काम करावे लागेल▪️निवड केलेल्या साधन व्यक्तींना ४ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी हजर रहावे लागेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 22 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : रूम न.१११, पहिला मजला, रोहयो शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, यांच्या कार्यालयात दिनांक 22/01/2024 पर्यंत सायंकाळी ०५ : ०० वाजेपर्यंत सादर करावेत.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.