Jilha Nagri Bank Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची निवड करावयाची आहे. त्या करीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा फायदा करून घ्यावा. जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Jilha Nagri Bank Bharti 2024 : Looking for a job? So there is good opportunity to get job in banking sector. District Urban Bank Cooperative Association Ltd. Here the eligible candidates are to be selected to fill the new vacancies. Applications have been invited from eligible candidates for that.
◾बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी व उत्तम आहे.
◾जिल्हा नागरी बँक सहकारी असोसिएशन लि. द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती होत आहे. (जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾पदाचे नाव : 1] आयटी अधिकारी 2] आयटी लिपिक
◾पगार : 20,000 ते 30,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.
◾निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड मुलाखती (Interview) व्दारे केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 1] आयटी अधिकारी – ४५ वर्षे 2] आयटी लिपिक – ३५ वर्षे
◾व्यावसायिक पात्रता :▪️आयटी अधिकारी – बी.ई./बी.टेक/एम.ई./एम.टेक इन कॉम्प्युटर सायन्स एमसीए/एमसीएस किमान ६०% गुणांसह किंवा समतुल्य श्रेणी प्रथम श्रेणीसह
▪️आयटी लिपीक – पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून संगणक विज्ञानातील डिप्लोमा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 02 जागा.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर.
◾उमेदवाराने बायोडाटा, फोटो, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व इतर माहितीसह असोसिएशनच्या वरील पत्यावर पाठवावेत.
◾पात्र उमेदवारांना मुलाखतीचे पत्र स्वतंत्रपणे पाठविणेत येईल.
◾अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
◾लास्ट दिनांक : 15 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स सहकारी असोसिएशन लि; १४५८ / बी, जी. एन. चेंबर्स, कोळेकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर – ४१६ ०१२
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.