मुंबई महानगरपालिका भरती 2023 | नवीन पदांची भरती सुरू! Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : सरकारी नोकरी (Government Job) शोधत आहात? तर मुंबई महानगरपालिकेत चांगली नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. देशातील सर्वात मोठी असलेली मुंबई महानगरपालिका (BMC) येथे अनेक पदे रिक्त झालेली आहेत. त्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. ती पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मुंबई महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिका (BMC) ने तशी जाहिरातीही प्रसिद्ध केली आहे. तुम्ही भरती प्रक्रियेत सहभागी होण्यास उत्सुक व पात्र असाल तर खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचुन घ्या. पुर्ण जाहिरात

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC Recruitment 2023 : Looking for Government Job?  So there is an opportunity to get a good job in Mumbai Municipal Corporation. Mumbai Municipal Corporation (BMC), the largest in the country, has many vacancies. Due to this, work pressure is being put on the rest of the employees.  Those posts have started to be filled. That is why Mumbai Municipal Corporation has announced a new notification to fill the vacant posts.

◾भरती करण्याचा प्रकार : सरकारी (Government Job) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी सोडू नका.
◾भरती विभाग : मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये ही भरती प्रक्रिया सुरू आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) ने परवानगी दिल्यावर भरती सुरू करण्यात आली आहे.
◾उमेदवारांनी फक्त एकच अर्ज करायचा आहे. दोन अर्ज केल्यास अर्ज बाद केला जाईल.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : मुंबई (Government Job In Mumbai)
◾मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुपयेथे क्लीक करा

◾मासिक वेतन : निवड झालेल्या अर्जदारांना शासकिय नियमाप्रमाणे मासिक पगार दिला जाईल.
◾वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे तर
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे वयोमर्यादा अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾रिक्त पदे : 266 जागा.
◾पदाचे नाव : वरिष्ठ निवासी.
◾व्यवसायिक पात्रता : वैद्यकीय पात्रता असलेले उमेदवार महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (MMC नोंदणी) मध्ये नोंदणीकृत असले पाहिजेत आणि भारतीय वैद्यकीय परिषदेवर त्यांचे नाव असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी अर्ज पूर्णपणे सुवाच्य हस्ताक्षरात भरावा आणि अलीकडील छायाचित्रे जोडावीत. उमेदवारांनी जाहिरात मध्ये दिलेल्या प्रमाणपत्रांच्या साक्षांकित झेरॉक्स प्रती/ स्व-साक्षांकित झेरॉक्स प्रती जोडल्या पाहिजेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 जुलै 2023
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : विभागीय ग्रंथालय, खोली क्रमांक 3, दुसरा मजला, शरीर रचना विभाग, कॉलेज बिल्डिंग, केईएम हॉस्पिटल, परळ- मुंबई- 400 012
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.