डाटा एंट्री ऑपरेटर पदांची मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती सुरू! वेतन – 15,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

मुंबई महानगरपालिका मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर या पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. मुंबई मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. लगेच अर्ज करून तुमची नोंदनी करून घ्या. व महानगरपालिका मध्ये भरती व्हा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.