सरकारी भरती : सुरक्षारक्षक भरती 2023 | शैक्षणिक पात्रता – 7वी, 10वी उत्तीर्ण | ऑनलाईन अर्ज | SecurityGuard Bharti 2023

कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. भारत सरकारच्या (India Government) ईस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये पात्र उमेदवारांकडून सुरक्षा रक्षक म्हणून तैनात करण्‍यासाठी सुरक्षा विषयी गरज पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवले आहेत. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भारत सरकारच्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारत सरकारच्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड व HOD (P&IR), ECL द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक असलेल्या 7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
SecurityGuard Bharti 2023 : Candidates with less education have a better chance of getting a government job.  Government of India has invited online applications from eligible candidates to fulfill security requirements for posting as Security Guards in Eastern Coalfields.

◾सरकारच्या मोठ्या विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती विभाग : भारत सरकारच्या ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड व HOD (P&IR), ECL द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करा.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे. चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : सुरक्षारक्षक (Security Guard)
◾शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उत्सुक असलेला उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या सुरक्षा रक्षक भरती पुर्ण जाहिरात, अधिक माहिती व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज सुरू झाले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
◾अर्ज पद्धती : नमूना अर्ज मध्ये माहिती पुर्ण भरल्या नंतर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहेत.
◾लागणारी वयोमर्यादा : ऑफिस मेमोरँडम क्रमांक CIL/C- नुसार विभागीय उमेदवारांसाठी वयाची अट नाही.
◾एकूण भरली जाणारी पदे : 0244 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण (Job Location) : दिशेरगढ़, जिल्हा – वर्धमान
◾इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.▪️आस्थापना/कार्यशाळेच्या संबंधित क्षेत्राच्या GMs किंवा HODs आणि मुख्यालयाच्या बाबतीत अर्ज करावा लागेल.  Sr व्यवस्थापक (P/Estb), कार्मिक 1 ECL, सँक्टोरिया यांना दिलेल्या प्रोफॉर्मामध्ये.▪️व्यवस्थापनाने अतिरिक्त मनुष्यबळामुळे फक्त Cat-l मजदूरमधील अर्जदारांचा विचार करण्याचा निर्णय घेतला आहे.▪️उमेदवार VII मानक p (हस्तांतरण प्रमाणपत्र पात्रता पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही) असणे आवश्यक आहे.▪️येथे होणार्‍या पदासाठी पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी.▪️नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांना शारीरिक मानक चाचणी द्यावी लागेल.
◾Last Date to Apply : 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : [email protected]
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.