राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती! पात्रता – 12वी व पदवीधर उत्तीर्ण | NHM Bharti 2023

NHM Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद, १५ वा वित्त आयोग अंतर्गत जिल्हयासाठी वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), समवयस्क शिक्षक, योग प्रशिक्षक या पदांच्या पदभरती प्रक्रियेसाठी खाली दर्शविल्याप्रमाणे मानधन तत्वावर पात्र इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जाते आहे.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), समवयस्क शिक्षक, योग प्रशिक्षक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्ग प्रवर्गासाठी ४३ वर्ष एव्हढे राहील.
◾भरती कालावधी : उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असून नियुक्ती दिनांक २९/६/२०१४ पर्यंत राहील.
◾अर्ज शुल्क :???? खुला प्रवर्ग – रु. 150/-, ????राखीव प्रवर्ग – रु. 100/-.
◾व्यावसायिक पात्रता : ????Medical Officer : MBBS.????MPW : 12th Pass in Science + Paramedical Basic Training /Sanitary Inspector Course????Staff Nurse : GNM/ B.Sc Nursing????Peer Educator : 12th Pass????Yoga Trainer : Diploma in Yogic Science
◾रिक्त पदे : 60 + रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव.
◾अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : ???? – (१) नमुना अर्ज (२) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व मार्कशीट (१०वी, १२वी, पदवी, पदवीधर ) (३) Hepatitis B किंवा बाधित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक बाबत दाखला (४) जातीचे प्रमाणपत्र (५) शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला (६) शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र (७) लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र (८) डिमांड ड्राफट (९) कौन्सीलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र.???? (१) Diploma in Yogic Science शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व – गुणपत्रिका (२) शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला (Leaving / TC Certificate) (३) नमुना अर्जात संपूर्ण माहिती. (४) लहान कुटंबाचे प्रतिज्ञापत्र ( बंधनकारक )
◾अटी व शर्ती : ▪️उमेदवारांची एनएचएमचे निकषानुसार गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येईल व सदर मेरीटलिस्ट जिल्हा परिषद, जळगांव च्या www.zpialgaon.gov.in वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग ( नवीन बिल्डींग ), जिल्हा परिषद, जळगांव.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.