बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन भरती जाहीर! वेतन – 30,000 रूपये | लगेच अर्ज करा | Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : नोकरी शोधणाऱ्या उमेदवारासाठी नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका रिक्त पदांकरिता इच्छुक व पात्र अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : There is a great opportunity to get a job for the job seeking candidate. Brihanmumbai Municipal Corporation is inviting applications from interested and eligible applicants for vacant posts. However, there is a good opportunity to get a job in government departments.

◾भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : मूळ जाहिरात वाचा.
◾वेतन/ मानधन: रु. 30000/- दर माह मासिक वेतन देण्यात येणार आहे.
◾मुंबई महानगरपालिका भरती जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
सविस्तर माहितीयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Offline)पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾भरती कालावधी : सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्वावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी अटी शर्तीनुसार तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यत राहिलं.
◾पदाचे नाव : परिचारीका
◾व्यावसायिक पात्रता : 1] १० वी / १२ वी गुणपत्रक व प्रमाणपत्र. 2] शाळा सोडल्याचा दाखला. 3] शासकीय संस्थेमधुन जी. एन. एम. उत्तीर्ण असणे आवश्यक. १६. ए.एन.एम / जी.एन.एम. सर्व वर्षाच्या गुणपत्रिका व अंतिम प्रमाणपत्र. 4] महाराष्ट्र स्टेट नर्सिंग कौन्सिल येथील नोंदणी प्रमाणपत्र. 5] एम. एस. सी. आय. टी. परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
◾रिक्त पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾तसेच सोबत आधार कार्ड/पॅन कार्ड छायांकित प्रती जोडाव्यात. अर्जदारांनी दि. २७.१०.२०२३ पर्यत कार्यालयीन वेळेत खा. ब. भाभा रुग्णालय, कुर्ला (प) येथे सादर करावयाचे आहेत. सदर दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. रिक्त पदांची संख्या कमी-अधिक करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे राहील.
◾सदर नियुक्ती निव्वळ कंत्राटी तत्वावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमाह रु. ३०,०००/- इतक्या मानधनावर अटी व शर्तीनुसार तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर नियुक्ती अथवा सदर पदांवर कायम तत्वावर उमेदवार प्राप्त होईपर्यत, यापैकी जे अगोदर असेल एवढया कालावधीसाठी असेल. त्यांना महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवेचे इतर कोणतही फायदे अनुज्ञेय होणार नाहीत, याची नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 27 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वैद्यकिय अधिक्षक, खान बहादुर भाभा रुग्णालय कुर्ला यांचे कार्यालय, बेलग्रामी रोड, कुर्ला (प), मुंबई ४०००७०.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.