आरोग्य विभाग अंतर्गत [NHM] रिक्त पदासाठी भरती जाहिर! वेतन – 20,000 रूपये | आजचं अर्ज करा | NHM Bharti 2024

NHM Bharti 2024 : आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य व्दारे अंतर्गत जिल्हयात राबविण्यात येणाऱ्या १५ वा वित्त अंतर्गत Block Public Health Unit (BPHU) करिता विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तुम्ही या भरतीसाठी पात्र व इच्छुक असाल तर आजचं अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान [NHM] मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी. रिक्त असणारी पदे, इतर आवश्यक माहिती व पुर्ण जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM Recruitment 2023 : Applications are invited from eligible candidates for various vacant posts for Block Public Health Unit (BPHU) under 15th finance implemented in the district under National Health Department under Health Department. If you are eligible and interested for this recruitment then apply today.

◾जि.ए.आ. व कु.क.सो. तथा जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा तंत्रज्ञ व इतर पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचून घ्या.)
◾राष्ट्रिय आरोग्य अभियान भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर खालील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव : कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 020 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾वरील पदांकरीता अर्जाचा नमुना तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, ई. बाबत सविस्तर जाहीरात व माहिती www. www.nagpurzp.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
◾टिप – 1] भरती प्रक्रियेबाबतची संपूर्ण अद्यावत माहिती प्रक्रियेसंबंधिच्या संपुर्ण सुचना व Final Merit List इत्यादी बाबतची सर्व माहिती व जाहीरात अटी व शर्तीसह www.nagpurzp.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. 2] वरील पदांकरीता अर्जाचा नमुना www.nagpurzp.com या संकेत स्थळावरुन डाऊनलोड करुन जाहीरातीत नमूद ठिकाणी अर्ज संपूर्ण दस्तऐवजांसह पाठविणे बंधनकारक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : ०९/०१/२०२४ सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मूळ जाहिरात वाचा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.