10वी पास आहात? एकूण 0484 पदांची सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये ‘सफाई कर्मचारी’ पदी भरती सुरू! | Central Bank of India Bharti 2024

Central Bank of India Bharti 2024 : तुम्ही बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधत आहात? आणि 10वी उत्तीर्ण आहात? तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. भारतातील सर्वात मोठ्या बँक पैकी एक असलेले सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 0484 सफाई कर्मचारी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे. 10 उत्तीर्ण उमेवारांना बँक खात्यात नोकरी मिवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. बँकेत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Central Bank of India Bharti 2024 : Are you looking for a job in the banking sector?  And passed 10th? So your wait is over. Central Bank of India, which is one of the largest banks in India, has invited online applications from eligible candidates to fill up as many as 0484 vacancies of Safai Karma posts.

◾सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾बँकिंग विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : सफाई कर्मचारी या पदांची भरती केली जात आहे.
◾Educational Qualifications (शैक्षणिक पात्रता) : 10वी उत्तीर्ण (दहावी पास – SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळण्यासाठी चांगली आलेली आहे.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾वय :▪️ SC/ST – 40 वर्ष.
▪️सामान्य/EWS, OBC  – 38 वर्ष.
◾अर्ज शुल्क :🔹अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/पीडब्ल्यूबीडी उमेदवार/ महिला उमेदवार – रु.175/-+GST
🔹इतर सर्व उमेदवार – रु. 850/-+GST
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी सह उप कर्मचारी
◾व्यावसायिक पात्रता : दहावी पास/एसएससी उत्तीर्ण किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण.
◾रिक्त पदे : 0484 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात.
◾टीप :▪️गैरवर्तन/वापर केल्याबद्दल दोषी आढळलेल्या उमेदवारांविरुद्ध कारवाई केली जाईल.▪️सेवा समाप्तीसाठी, जर तो/ती आधीच सहभागी बँकेत सामील झाला असेल.IBPS राखीव आहे.▪️उमेदवारांनी सोशल डिस्टन्सिंग मोडच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारने मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, तांत्रिक बिघाड किंवा अन्यथा बँकेच्या नियंत्रणाबाहेर त्यामुळे उमेदवारांना नियमितपणे अधिकृत बँकेच्या वेबसाइटशी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातो. www.centralbankofindia.co.in किंवा तपशील, अद्यतने आणि पोस्ट केल्या जाऊ शकणार्‍या कोणत्याही माहितीसाठी पुढील मार्गदर्शनासाठी तसेच त्यांचे नोंदणीकृत ई-मेल खाते वेळोवेळी तपासण्यासाठीमोबाईल नंबर, ईमेल पत्ता, तांत्रिक बिघाड किंवा अन्यथा बँकेच्या नियंत्रणाबाहेर. त्यामुळे उमेदवारांना नियमितपणे अधिकृत बँकेच्या वेबसाइटशी संपर्कात राहण्याचा सल्ला दिला जातो.
◾Last date to Apply : 9 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.