पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपुर अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागपूर जिल्हा करीता स्टाफ नर्स, MPW पुरुष, वैद्यकीय अधिकारी पदांच्या तब्बल 0142 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. अधिकृत जाहिरात व पुर्ण माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.