सरकारी नोकरी : 10वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना 20,000 ते 50,000 वेतनाची नोकरीची संधी | राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था मध्ये विविध पदांची भरती सुरू! NIRT Bharti 2023

NIRT Bharti 2023 : 10वी,12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदासाठी भरती जाहीर केली जात आहे. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली असुन संधीचा पुरेपूर फायदा करुन घ्यावा. राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आई सी एम आर राष्ट्रीय अनुसंधान संस्थान स्वाथ्य अनुविभाग, स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NIRT Bharti 2023 : 10th, 12th and graduation pass candidates have good chance to get job. Recruitment is announced for various vacancies under National Tuberculosis Research Institute.

◾भरती विभाग : आई सी एम आर राष्ट्रीय अनुसंधान संस्थान स्वाथ्य अनुविभाग, स्वास्थ्य और परिवार कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा परिचर या पदांची भरती केली जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 20,000 ते 50,000 रूपये मासिक वेतन मिळणार आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा :▪️ खुल्ल वर्ग – ४० वर्षां पर्यंत.▪️SC/ST – ४५ वर्षे पर्यंत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :🔹तांत्रिक सहाय्यक – Degree असणे आवश्यक आहे.🔹प्रयोगशाळा परिचर – 10th, ITI
◾रिक्त पदे : 76 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : चेन्नंई (Jobs in Chennai)
◾ICMR-NIE/ICMR-VCRC साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेले उमेदवार संबंधित संस्था(संस्थांच्या) वेबसाइटचा संदर्भ घेऊ शकतात.
◾अर्ज कसा करावा वेबसाइटवर लिंक सक्रिय झाल्यानंतर उमेदवारांनी फक्त ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करावा. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेसाठी वैध ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक अनिवार्य आहे. • अर्ज फी (परतावा न करण्यायोग्य) रुपये 300- (केवळ तीनशे) तसेच व्यवहार शुल्क लागू आहे.
◾वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावेत आणि लागू शुल्क स्वतंत्रपणे भरावे. उमेदवारांनी त्यांच्या अर्जासोबत खालील कागदपत्रांच्या स्वयं-साक्षांकित प्रती अपलोड करणे आवश्यक आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 8 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.