नवीन : वन विभाग मध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू! वेतन – 30,000 रूपये | Vanvibhag Bharti 2023

Vanvibhag Bharti 2023 : वनविभाग अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांची निवड केली जाईल. त्यांना दरमहा मानधन – 30,000 रु देण्यात येणार पात्र व इच्छूक उमेदवारांनी आजचं लवकरात लवकर अर्ज करावेत. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. उपवनसंरक्षक मध्य वनविभाग, यांचे कार्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात उपवनसंरक्षक मध्य वनविभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, सविस्तर माहिती, जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vanvibhag Bharti 2023 : The recruitment process for new posts under Forest Department has been announced. Candidates who will be selected. Eligible and willing candidates will be given monthly remuneration - Rs.30,000/- should apply today at the earliest. 

◾भरती विभाग : उपवनसंरक्षक मध्य वनविभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे (मूळ pdf जाहिरात मध्ये पुर्ण महिती दिली गेली आहे.)
◾वेतन/ मानधन : 30,000/- रु देण्यात येणार आहेत.
◾वनविभाग भरतीची जाहिरात, अर्ज खाली दिला आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
◾भरती कालावधी : पदाचा कालावधी 11 महिने असेल आणि उमेदवारांच्या कामगिरीनुसार वाढविला जाईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 18 ऑक्टोबर 2023.
◾पदाचे नाव : किटकशास्त्रज्ञ / जीवशास्त्रज्ञ.
◾व्यावसायिक पात्रता : किटकशास्त्र, प्राणीशाख (M.S.C)
◾रिक्त पदे : 01 रिक्त पद भरण्यात येणार आहे.
◾नोकरी ठिकाण : चंद्रपूर
◾आवश्यक पात्रता : i) फुलपाखरूची ओळख आणि त्यांचे जीवनचक्र बद्दल माहिती असणे, ii) फुल्पवारुचे प्रजनन आणि संगोपन करणे. iii) बागेच्या संदर्धनाच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी प्रजनन कार्यक्रमांची रचना आणि अंमलबजावणी करणे. iv) किटकशास्त्रीय संशोधनात सिद्ध अनुभव शक्ती फुलपाखरांच्या प्रजातीवर लक्ष केंद्रित करणे. v)फुलपाखरू उद्यान मध्ये काम करण्याचा 1 वर्षांचा अनुभव असणे. vi) मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत संवाद कौशल्य असणे. vii) किटकशास्त्र, जीवशास्त्र किंवा संबंधित क्षेत्रातील पदवी. viii) पर्यावरण संवर्धनासाठी उत्कटपणे स्वतंत्रपणे तसेच कार्यसंघाचा भाग म्हणून काम करण्याची क्षमता. ix) फुलपाखरांची काळजी आणि देखभाल यामध्ये सहभागी कर्मचारी आणि स्वयंसेवकाच्या प्रशिक्षण आणि पर्यवेक्षणात मदत करणे.
◾मुलाखतीची तारीख निवडलेल्या उमेदवारांना इमेलद्वारे पाठविली जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 ऑक्टोबर 2023 रोजी सांयकाळी 05.00 वाजेपर्यंत किंवा त्याआधी पाठवावे. प्राथमिक छाननीनंतर योग्य उमेदवारांना मुलाखतीची तारीख व वेळ दूरध्वनी संदेश/पत्र/ई- मेलद्वारे कळविण्यात येईल. तसेच संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : मध्यचांदा वनविभाग मूळ रोड चंद्रपूर माता मंदिर समोर (442401 ) यांचे कार्यालयात.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.