मर्चेंट्स को-ऑप बँक मध्ये संगणक चालक आणि लिपिक पदांची भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये | NMCB Bharti 2024

NMCB Bharti 2024 : मर्चट्स को-ऑप बँक लि. या संस्थेच्या नंदुरबार, नाशिक, सोलापूर, व धुळे जिल्ह्यामध्ये एकूण २६ शाखा कार्यरत असून संस्था स्थापनेला २९ वर्ष पूर्ण झालेले आहेत. १५० कोटीच्या व्यवसायाकडे वाटचाल, आर्थिक सक्षम व पारदर्शी कामकाज असलेल्या बँकिंग संस्थेला संगणक चालक आणि लिपिक पदाच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात चेअरमन/ अध्यक्ष, मर्चट्स को-ऑप बँक लि द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NMCB Bharti 2024 : Merchants Co-op Bank invites applications for the vacancies of Computer Operator and Clerk. However, eligible and interested candidates should submit their applications online as soon as possible.

◾भरती विभाग : चेअरमन/ अध्यक्ष, मर्चट्स को-ऑप बँक लि द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : संगणक चालक आणि लिपिक या पदांसाठी ही भरती केली जात आहे.
◾मासिक वेतन : 20000 रुपये (अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾बँक भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : MCA, MCM, M.S.C.(COM), BCA किंवा B.Com शाखेचा पदव्युत्तर अथवा पदवीधर, संगणकाचे ज्ञान आवश्यक त्यात बैंकिंग सॉफ्टवेअर, हार्डवेअर, नेटवर्किंग इत्यादीबाबत सखोल ज्ञान. बँकेतील कामकाजाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.
◾रिक्त पदे : 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नंदुरबार (Jobs in Nandurbar)
◾इच्छूक उमेदवारांनी आपला संपूर्ण तपशील शैक्षणिक प्रमाणपत्र, अनुभव आणि फोटोसहित अर्ज दिनांक २३ जानेवारी २०२४ चे आत अध्यक्ष/ मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नावे वरील पत्त्यावर अथवा मेलवर पाठवावे.
◾ उमेदारांनी पात्रतेनुसर पूर्ण कागदपत्रे सादर करावेत. अंतिम तारीख च्या नंतर ईमेल किंव्हा पोस्ट द्वारे आले अर्ज नाकारले जातील याची नोंद घ्यावी.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 23 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दि नंदुरबार मर्चट्स को-ऑप बँक लि. नंदुरबार १०३०, कन्हैया स्मृती, घी बाजार, ता. जि. नंदुरबार – ४२५४१२
◾ई-मेल पत्ता : [email protected]
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.