नवीन : पुणे महानगरपालिका मध्ये 0113 रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया सुरू! वेतन – 38,600 रूपये | Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट ‘क’ मधले विविध नवीन पदासाठीची रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. भरतीची जाहिरात महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : पुणे महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 38,600 रूपये सुरुवातीचे वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.
◾अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा अधिवासी अमावा व त्याचावतचे सक्षम अधिकारी यांचे प्रमाणपत्र अर्जदाराकडे असणे आवश्यक आहे.
◾पुणे महानगरपालिका भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन/ मानधन : 38600 – 122800/- रुपये पर्यंत.
◾वयोमर्यादा : 18 ते 55 वर्षे
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झाली आहे.
◾परीक्षा शुल्क :▪️खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु. १०००/-
▪️मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रु ९००/-
◾पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
◾व्यावसायिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्णवेळ पदवी/पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक.
◾रिक्त पदे : 0113 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे, महाराष्ट्र
◾सर्वसाधारण अटी/ शर्ती/ सूचना :▪️अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांनी नियुक्तीपूर्वी / नियुक्तीवेळी जातवैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे▪️उमेदवारांना परीक्षेची प्रवेशपत्रे, परीक्षेचे वेळापत्रक, बैठकव्यवस्था, कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, निवेदने, तात्पुरती निवड व अतिरिक्त निवड सूची, अंतिम निवड व अतिरिक्त निवडसूची व इतर सर्व सूचना या वेळोवेळी www.pmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.