नोकरी : नागपूर महानगर प्रदेश विभागच्या अग्निशमन विभागांत भरती जाहीर! NMRDA Nagpur Bharti 2023

NMRDA Nagpur Bharti 2023 : नोकरी शोधताय नागपूर महानगर प्रदेश विकास विभाग या कार्यालयाच्या आस्थापनेत अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभाग अस्तित्वात असून, या विभागात खालील पदावर कर्मचारी यांची पध्दतीवर नियुक्ती करावयाची असल्याने अर्ज मागविण्यात येत आहे. तरी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. आजचं अर्ज करून नोंदणी करा. पुर्ण जाहिरात व इतर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NMRDA Nagpur Bharti 2023 : Looking for Job There is Fire and Disaster Management Department in the establishment of Nagpur Metropolitan Region Development Department, and applications are invited as the following posts are to be appointed in this department.

◾भरती प्रकार : सरकारी (Government) विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾भरती विभाग :  महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, द्वारे अग्निशमन विभाग मध्ये भरती करण्यात येत आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (Maharashtra State Government) व्दारे भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : दुय्यम अधिकारी.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे. व्यवस्थित वाचा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾वय : ज्या उमेदवाराचे वय 18 ते 35 आहे. ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾भरती कालावधी : कर्मचारी यांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करावयाची असल्याने अर्ज मागविण्यात येत आहे
◾व्यावसायिक पात्रता : नॅशनल फायर सव्हिक्स कॉलेज, भारत सरकार, किंवा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी, मुंबई महाराष्ट्र येथील दुय्यम अधिकारी (सब ऑफीसर) हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे बंधनकारक. सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी अग्निशमन विभागात व खाजगी कंपनीतील किमान 3 वर्षाचा अनुभव आवश्यक.
◾रिक्त पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023. पर्यंत अर्ज शेवटची तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महानगर आयुक्त, NMRDA – नागपूर मेट्रो प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालय, स्टेशन रोड, सदर नागपूर, महाराष्ट्र 440001.
◾वेतन :- किमान वेतन कायदयानुसार
◾टिप : 1) कंत्राटी पध्दतीवर नियुक्त होणाऱ्या अधिकान्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयात / अग्निशमन केन्द्रात उपस्थित राहणे आवश्यक आहे.
◾या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

???? ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.