प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी भरती सुरू! वेतन – 30,000 ते 60,000 रूपये | Shikshan Vibhag Bharti 2023

Shikshan Vibhag Bharti 2023 : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मध्ये शै. वर्ष 2024-25 पासून कायम विनाअनुदानित तत्वावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे भरणे आहेत. तरी शैक्षणिक विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उत्सुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Shikshan Vibhag Bharti 2023 : In primary, secondary and higher secondary schools. The posts of teaching and non-teaching staff are to be filled on permanent unaided basis from the year 2024-25.

◾भरती विभाग :  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, द्वारे प्रकाशित करण्यात आली आह
◾पदाचे नाव : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची भरती केली जाणार आहे.
◾मासिक वेतन : 40,000/- ते 60,000/- रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा

◾भरती कालावधी : वरील सर्व पदे कायमस्वरूपी तत्वावर भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 11 सप्टेंबर 2023 पासुन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
◾व्यावसायिक पात्रता : BA/ MA/ D.Ed/ B.Ed/M.Ed/ B.Sc/ M.Sc/ B.P.Ed/ M.P.Ed.  ( पदा नुसार पात्रता मूळ जाहिरात वाचावी.)
◾रिक्त पदे : 119 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾वरील पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा अनिवार्य आहे.
◾प्रवेश शुल्क : प्रत्येक परीक्षेच्या नोंदणीसाठी 500/- रु. घेतले जाणार आहे.
◾नोकरी ठिकाण : नांदेड
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 24 सप्टेंबर 2023. पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (Writing Exam)
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : केंब्रिज विद्यालय, शिवाजी नगर, नांदेड, महाराष्ट्र.
◾मराठी आणि हिंदी सोडून बाकी सर्व विषयांच्या शिक्षकांना English Speaking येणे आवश्यक आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारास, केंब्रिज विद्यालयाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत, खाजगी शिकवणी वर्ग, निवासी वसतिगृहात काम करता येणार नाही.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.