Pashu Sanvardhan Bharti 2023 : नाशिक महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास पदे भरावयाची आहेत या पदाकरीता अर्ज सादर करावयाचा आहे, या पदाची विहित अर्हता धारण करणा-या उमेदवारांनी खालील सविस्तर जाहिरात बघून अर्ज सादर कराने तची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. नाशिक महानगरपालिका येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. सरकारी विभागांत नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी निर्माण झाली आहे. भरतीची जाहिरात नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Pashu Sanvardhan Bharti 2023 : The application is to be submitted for the post of Livestock Supervisor and Livestock Development under Animal Husbandry Department of Nashik Municipal Corporation. Nashik Municipal Corporation has announced new to fill the vacant posts.
◾भरती विभाग : नाशिक महानगरपालिका, पशुसंवर्धन विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : पशुधन पर्यवेक्षक व पशुधन विकास पदे.
◾वेतनश्रेणी : 1] पशुधन पर्यवेक्षक – 25,000/- रु 2] पशुधन विकास अधिकारी – 40,000/- रु
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Government Job In Nashik)
◾पशुसंवर्धन विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात पहा.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत.
◾भरती कालावधी : तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीकरीता घेणात येणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾व्यावसायिक पात्रता : 1] पशुधन पर्यवेक्षक – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय पदवीका पुर्ण असणे आवश्यक आहे. 2] पशुधन विकास अधिकारी -मान्यता प्राप्त विद्यापीठाची पशुवैदयकीय शाखेची पदवी पाहिजे आहे.
◾रिक्त पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : पशुसंवर्धन विभाग, तळमजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपुररोड, नाशिक,
◾अर्हता : शासन सेवेतून पशुधन पर्यवेक्षक किंवा यापदावरील सेवानिवृत्त झालेले अधिकारी /कर्मचारी. शासन सेवेतून पशुधन विकास अधिकारी किंवा यापदावरील सेवानिवृत झालेले अधिकारी/ कर्मचारी.
◾पशुसंवर्धन विभाग मनपा नाशिक अंतर्गत भरण्यात येणा-या सर्व पशुधन पर्यवेक्षक व पशुधन अधिकारीची निवड मुलाखत (५० मार्कस) पध्दतीने करण्यात येईल.
◾मुलाखतीस पात्र उमेदवारांनी मुळ निवृत्ती झाल्याचा दाखला/पत्रा सह उपस्थितीत रहावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 26 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.