Police Bharti 2024 : पोलीस भरतीचे अर्ज सुरू होण्याची वाट पाहणाऱ्या उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. राज्यातील शहर / ग्रामीण पोलीस दलातील एकूण 17,000+ जागा भरण्यासाठी सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. सर्व भरतीची जाहिराती जिल्हा / शहर पोलिस दल द्वारे प्रसिद्ध झाल्या आहेत. या भरती मध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँडमन संवर्गातील तब्बल 17,000+ रिक्त असलेली पदे भरण्यासाठी ऑनलाईन (Online) अर्ज आजपासून (05 मार्च 2024) ते 31 मार्च 2024 या कालावधीत सुरू झाले आहेत. या भरती मध्ये 12वी पास उमेदवारांना पोलीस विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिराती वाचून घ्या. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.
Police Bharti 2024 : Police Bharti 2024 : The wait is over for the candidates who are waiting for the police recruitment application to start. Advertisements of all districts have been released to fill a total of 17,000+ vacancies in City / Rural Police Force in the state.
◾महाराष्ट्र शासन अंतर्गत पोलीस विभागांत ही मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
◾तब्बल 17,000+ पदे भरली जात आहेत.
◾पदाचे नाव : पोलीस शिपाई (Police Constable)
◾मासिक पगार : 21700 ते 69100 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾शैक्षणिक पात्रता : ज्या उमेदवारांचे शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण असेल तर उमेदवार पात्र ठरतील.
◾सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लीक करा |
◾भरती होण्याचा कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज आजपासून म्हणजेच 5 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾वयोमर्यादा : 1] खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे.
2] मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
◾ नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾पोलीस शिपाई या पदांसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परिक्षा घेण्यात येईल. व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
◾उमेदवार एका पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज सादर करु शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास, उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल.
◾सर्व पोलीस घटकामध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजीत करण्यात येईल.
◾अंतिम दिनांक : 31 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.
◾पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती पहा.