Police Department Bharti 2023 : पोलीस विभागांत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण कार्यालय मध्ये लिपिक, लघुलेखक व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. या विभागांतील रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. राज्य पोलीस विभागांत (Maharashtra State Police) नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई येथे ही रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे. पोलीस विभाग भरतीची जाहिरात मुख्य प्रशासकीय अधिकारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली देण्यात आला आहे.
Police Department Bharti 2023 : It is a great opportunity for candidates who are looking for jobs in police departments.
◾पोलीस विभाग मध्ये चांगली नोकरी मिळवायची संधी आहे.
◾भरती करण्यात येणारा विभाग : मुख्य प्रशासकीय अधिकारी राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾एकूण पदे : या भरतीमध्ये लिपिक, लघुलेखक, तपास अधिकारी, प्रशासकीय अधिकारी व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾या पोलीस विभाग भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 10 ऑक्टोंबर 2023 पासून अर्ज सुरू करण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : तुम्ही या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने द्वारे अर्ज करू शकणार आहात.
◾वय : या भरतीमध्ये पात्र होण्यासाठी जास्तीत जास्त 64 वर्षे वय असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणातील खालील नमूद पदांच्या विवक्षित कामाकरिता सेवा निवृत्त राजपत्रित अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून एक वर्षांचे सेवा करारावर नियुक्ती केली जाईल.
◾Selection Process : अर्ज करण्याचा उमेदवारांची मुलाखतीव्दारे निवड केली जाईल.
◾एकूण पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾मुलाखतीची दिनांक : तपास अधिकारी – 31 ऑक्टोबर 2023, इतर पदे – 01 नोव्हेंबर 2023.
◾भरतीसाठी इच्छुकांनी खाली दिलेल्या विहित नमुन्यातील आपला अर्ज राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण (अर्जदार आपला अर्ज ईमेल [email protected] PDF Format मध्ये विहित मुदतीत पाठवू शकतात.
◾Job Location : मुंबई (Government Job in Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याचा पत्ता : राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, ४ था मजला कुपरेज टेलीफोन एक्सचेंज बिल्डींग, महिर्षी कर्वे – रोड, मुंबई- ४०० ०२१ मुंबई.
◾Last date to Apply : 23 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.