पोस्ट ऑफिस भरती 2023 : 3री निवड यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा | GDS Bharti 2023 Maharashtra 3rd List

GDS Bharti 2023 Maharashtra 3rd List : पोस्ट ऑफिस भरतीची 2री निवड यादी लागल्या नंतर उमेदवार तीसऱ्या निवड यादीची वाट पाहत होते. त्या उमेदवारांची प्रतिक्षा संपली आहे. इंडिया पोस्ट मध्ये ऑगस्ट महिन्यात तब्बल जवळपास 30,000+ पदांची मोठी बंपर भरती जाहिर केली गेली होती. उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात आले होते. दुसरी निवड यादी या अगोदरच जाहीर करण्यात आली आहे. उमेदवार तिसऱ्या यादीची वाट पाहत होते. ज्या उमेदवारांची या तिसऱ्या निवड यादीत निवड झाली आहे त्यांना 30 ऑक्टोंबर 2023 रोजी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे. ही भरतीसाठी ज्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त होती त्यांनी अर्ज केले होते. भारतीय डाक विभाग भरतीची सर्व जिल्ह्यांची 3री निवड यादी खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
◾भारतीय डाक (India Post) सारख्या मोठ्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही संधी आहे. निवड यादीत लगेच तुमचे नाव चेक करा.
◾पदाचे नाव : पोस्ट मास्तर ( ग्रामीण डाक सेवक - Gramin Dak Sevak - GDS)
◾भारत सरकार अंतर्गत महाराष्ट्र सर्कलच्या भारतीय डाक विभाग (India Post) मध्ये ही भरती केली गेली होती. त्यात अनेक उमेदवार यांनी अर्ज केले होते.
◾पगार : ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना 12,000 ते 29,000 रूपये पगार मिळणार आहे.
◾ शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार यांनी अर्ज केले होते.
◾सर्व जिल्ह्यांची पुर्ण निवड यादी खाली पहा.
3री निवड यादीयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

GDS Bharti 2023 Maharashtra 3rd List : Candidates were waiting for the 3rd selection list after the post office recruitment 2nd selection list was released. The wait for those candidates is over. India Post had announced a huge bumper recruitment of almost 30,000+ posts in the month of August. Online applications were invited from the candidates. The second selection list has already been announced. Candidates were waiting for the third list. Candidates who have been selected in this third shortlist have been called for document verification on 30th October 2023. Candidates whose educational qualification was 10th pass or above applied for this recruitment. Indian Postal Department Recruitment 3rd Selection List of All Districts is given below.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.