सर्व जाहिराती 1 | येथे क्लीक करा |
सर्व जाहिराती 2 | येथे क्लीक करा |
सर्व राज्य राखीव पोलीस दल (SRPF) जागा | येथे क्लीक करा |
मुंबई पोलीस सर्व जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
पोलीस भरतीच्या जाहिरातीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. पोलीस दलाच्या एकूण 17,000+ पदांच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये पोलीस शिपाई व चालक पदांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. 5 मार्च 2024 पासून अर्ज सुरू होणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे.