नोकरी पाहिजे? पुणे विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहिर! Pune University Recruitment 2024

Pune University Recruitment 2024 : पुणे परिसरात नोकरी शोधताय? तर पुणे विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या भरतीचा संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विद्यापीठ विभागांमध्ये सरकारी मंजूर रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pune University Recruitment 2024 : Looking for a job in Pune area? So there is a good and great opportunity to get a job in Pune University. Make full use of this recruitment opportunity.  Savitribai Phule Pune University is inviting online applications for government sanctioned vacancies in various university departments.

◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : मूळ जाहिरात वाचा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुणे विद्यापीठ भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online)
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾भरती पदाचे नाव : प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
◾रिक्त पदे : 0111 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
◾अर्ज भरण्यापूर्वी महत्त्वाचे मुद्दे – 1] उमेदवारांनी विद्यापीठाच्या वेबसाइट admin.unipune.ac.in/recruitment द्वारे ऑनलाइन अर्ज करावा आणि नंतर त्या अर्जाची प्रिंटआउट घेऊन आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडाव्यात.  2] ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज केवळ विद्यापीठाद्वारे विचारात घेतले जातील. 3] प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करावा. 4] मान्यताप्राप्त शिक्षक म्हणून शिकवण्याच्या अनुभवाचाच विचार केला जाईल. 5 ] उमेदवार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जमाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग/विशेष मागास प्रवर्गातील असल्यास सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
◾Last date to Apply : 31 जानेवारी 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.