MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) मध्ये रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांचे शिक्षण 10 वी, ITI व पदवीधर उत्तीर्ण असे झाले आहे त्या उमेवारांना ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) अंतर्गत रिक्त पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने सादर करायचे आहेत. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अर्ज लिंक व जाहिरात खाली पहा.
MSRTC Bharti 2024 : Maharashtra State Road Transport Corporation (ST Corporation) has announced a new vacancy to fill up the vacancies. Candidates who have passed 10th, ITI and Graduate have good chance to get job in ST Corporation.
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC – एसटी महामंडळ) द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आली आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे
◾पदाचे नाव : विविध पदांसाठी भरती (खालील जाहिरात पहा.)
◾शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications) : 10वी उत्तीर्ण व इतर. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार
◾व्यावसायिक पात्रता :▪️मोटार मेकॅनिक वाहन – कमीतकमी एसएसी पास असणे आवश्यक आहे.
सरकारमान्य आयटीआय मधील २ यांचा मेंर्कानक मोटार व्हेईकल कोर्स (ट्रेड) उत्तीणं असणे आवश्यक आहे.
▪️मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर – इयत्ता ८ यो उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा शिटमेटल/ ब्लॅकस्मिथ कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️मेकॅनिक डिझेल – कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वर्षाचा मेकॅनिक डिझेल कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️ऑटो इलेक्ट्रिशियन – कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय २ वर्षाचा इलेक्ट्रिशियन कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️टर्नर – कमीत कमी एसएसी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय मधील २ वर्षाचा टर्नर [ट्रेड] उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️वेल्डर – कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वर्षांचा वेल्डर कोर्स ट्रेड उत्तोणं असणे आवश्यक आहे.
▪️प्रशितन व वातानुकुलिकरण – कमीत कमी एसएससी पास असणे आवश्यक आहे. सरकारमान्य आयटीआय १ वांचा प्रशितन व वातानुकुलिकरण कोर्स ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾Total Post : 0145 पदे.
◾नोकरी ठिकाण : सातारा. (Satara)
◾सदर प्रक्रियेत कालमर्यादा असल्याने आपल्या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या www.apprenticeshipindia.org संकेत स्थळावर आपल्या संस्थेतून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एम.आय.एस. वेबपोर्टलवर शिकाऊ उमेदवारीबाबत रजिस्ट्रेशन करणेबाबत सुचना देण्यात यावी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाचा आस्थापना रजिस्ट्रेशन क्र. E06162700168 असा आहे.
◾Last date to Apply : 13 जानेवारी 2024.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.