
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज (ऑनलाईन अर्ज 15 एप्रिल 2024 पासून सुरु होतील) | येथे क्लीक करा |
10वी, 12वी व पद्ववीधर उत्तीर्ण असाल आणि मोठ्या भरतीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे..रेल्वे संरक्षण दल (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) मध्ये उपनिरीक्षक, हवालदार पदांच्या तब्बल 04660 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्ही अर्ज 15 एप्रिल 2024 पासून करू शकणार आहेत. या अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.