राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर व्दारे नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर | NHM Nagpur Bharti 2024

NHM Nagpur Bharti 2024 : नोकरी शोधताय? तर आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व्दारे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली असलेले जाहिरात वाचून घ्या. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
NHM Nagpur Bharti 2024 : Looking for a job? So there is good opportunity to get job in health department. National Health Mission is inviting applications from eligible candidates in Balasaheb Thackeray Apa Dawakhana. However, eligible and interested candidates should submit their applications.

◾नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
◾राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) नागपूर व्दारे ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : स्टाफ नर्स, MPW पुरुष व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000 ते 40,000 रूपये वेतन दिले जाणार आहे. (मासिक वेतन पदानुसार वेगवेगळे आहे.)
◾अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारीरीक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा, अर्जदाराविरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾वय : 43 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
◾पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW पुरुष.
◾भरती कालावधी : पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येईल.
◾इतर पात्रता :▪️स्टाफ नर्स – शासनाकडून 3 आणि 1½ वर्षांचा जनरल नर्सिंग कोर्स. महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची मान्यताप्राप्त संस्था नोंदणी आणि डिप्लोमा. B.Sc. Nursing
▪️वैद्यकीय अधिकारी – MBBS/BAMS
▪️MPW पुरुष – विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्ररिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण.
◾एकूण पदे : 0142 पदे.
◾नोकरी ठिकाण : नागपूर. (JOBS IN NAGPUR)
◾भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :- खालील कागपत्रांची मूळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करुन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील. १) पदवी/पदविका प्रमाणपत्रे २) गुणपत्रिका (सर्व) ३) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे ४) संगणक अहलेचे प्रमाणपत्र ५) जातीचे प्रमाणपत्र ६) शाळा सोडत्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र ८) वैद्यकिय अधिकारी/स्टाफ नर्स पदाकरीता रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ९) पासपोर्ट आकाराचा फोटो १०) RTGS/NEFTAMPS व्दारे अर्जशुल्काचा भरणा केल्याची पावती अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक पर्यंत सायंकाळी ६.०० पर्यत अर्ज सादर झाला पाहिजे.
◾अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर येथे अर्ज सादर करावे याकार्यालयास प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने, गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात येईल व रिक्त पदांनुसार समुपदेशनद्वारे पदे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येईल.
◾ अंतिम दिनांक : 28 फेब्रुवारी 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.