![](https://maharashtranewslive.org/wp-content/uploads/2024/02/IMG_20240229_121128-1024x633.jpg)
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
रयत शिक्षण संस्था मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. एकूण 0175 पदांची भरती केली जाणार आहे. आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथे रिक्त असलेले पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये के.जी. शिक्षक, प्राथमिक शिक्षक (PRT), उच्च प्राथमिक शिक्षक (TGT), शिक्षक (PGT), क्रीडा शिक्षक, कला, नृत्य आणि संगीत शिक्षक, संगणक शिक्षक, ग्रंथपाल आणि शिक्षण समुपदेशक व इतर पदांची भरती केली जात आहे. उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार असून 03 मार्च 2024 ही मुलाखत दिनांक आहे.