ST महामंडळ मध्ये विविध पदांची भरती सुरू! | MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. विभाग नियंत्रक, राज्य परिवहन महामंडळ, मध्ये विविध रिक्त असलेली पदे भरण्याकरिता अर्ज मागविन्यास सुरुवात झाली आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व उत्सुक्त उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अधिक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
MSRTC Bharti 2024 : Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) has good job opportunities. Applications are invited to fill various vacant posts in Divisional Controller, State Transport Corporation.

◾ST महामंडळ मध्ये नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी.
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. (जाहिरात पहा)
◾लागणारी पात्रता : उमेदवार 10वी, 12वी, पदवीधर व ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी पात्रता आहे. जाहिरात पहा.)
◾महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळची जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वय : 14 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾मानधन : 7000 ते 9000/- रुपये पर्यंत.
◾भरती कालावधी : शिकाऊ उमेदवार म्हणून 1 ते 2 वर्ष कालावधी असेल.
◾अर्ज शुल्क :▪️खुला प्रवर्ग – 590/- रुपये.
▪️राखीव प्रवर्ग – 295/- रुपये.
◾पदाचे नाव : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल, लेखा आणि लेखापरीक्षण, मेकॅनिक मोटर वाहन, शीट मेटल वर्कर, मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक, पेंटर जनरल, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आणि इलेक्ट्रिकल मॅकेनिक, पेंटर जनरल
◾व्यावसायिक पात्रता : वरती दिलेली जाहिरात वाचा.
◾नोकरी ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)
◾एकूण पदे पदे : 0126 रिक्त पदे भरण्यात येणार.
◾उमेदवाराने अर्ज घेतल्या नंतर त्याच दिवशी अर्जातील संपुर्ण माहिती भरुन पुढील दर्शविलेल्या प्रमाणे शैक्षणिक दाखल्यांची / प्रमाणपत्राची प्रमाणित केलेली झेरॉक्स प्रती अर्जा सोबत सादर करणे आवश्यक आहे. अ) शाळा सोडल्याचा दाखला, ब) शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र/ गुणपत्रक (गुणपत्रकाची दोन्ही बाजु) यांत्रिक व्यवसायिक व आय. टी. आय. उत्तीर्ण गुणपत्र व प्रमाणपत्र तसेच व्होकेशनल एच. एस. सी. (१२ वी) एम.सी.व्ही.सी. (विषय कोड क्र.एम-१, एम-२ / एम-३) उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रक अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.
◾प्रशिक्षण कालावधी पुर्ण झाल्यानंतर उमेदवारांना म.रा.मा.प. महामंडळाचे सेवेत सामावुन घेण्यात येणार ‘नाही. तसेच रा.प. सेवेत सामावुन घेण्याबाबत कोणताही हक्क राहणार नाही. यांची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾Last Date to Apply : 07 मार्च 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन , विभागीय कार्यालय , एन.डि. पटेल रोड , शिंगाडा तलाव, नाशिक
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.