शिपाई, माळी, वाहन चालक, लिपिक, लेखापाल व इतर पदांची कॉलेज व शाळेमध्ये भरती सुरू!

जाहिरात 1येथे क्लीक करा
जाहिरात 2येथे क्लीक करा

ननाशी सिनियर कॉलेज व आर्मी पब्लीक स्कूल मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरती मध्ये उपप्राचार्य, सहायक शिक्षक, विशेष शिक्षक, पीई शिक्षक, रेक्टर, लिपिक / लेखापाल, चालक, शिपाई आणि माळी या पदांची भरती केली जाणार आहे. तुम्ही या भरतीसाठी उत्सुक व पात्र असाल तर या भरती मध्ये निवड करण्यासाठी मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे. दिनांक 10 मार्च 2024 रोजी मुलाखत आयोजीत केली आहे. मुलाखतीचा पत्ता जाहिरात मध्ये पहा. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.