नवीन : नागपूर महानगरपालिका नवीन पदांची भरती सुरू! वेतन – 20,000 रूपये | Nagpur Mahanagarpalika Bharti 2024

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर मध्ये नोकरी शोधताय? तर आरोग्य विभाग, महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील विवीध नवीन रिक्त पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकर सादर करावेत. नागपूर महानगरपालिका सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. नागपूर म.न.पा द्वारे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. या भरतीची पुर्ण जाहिरात व सविस्तर माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : Looking for a job in Nagpur? While Health Department, Municipal Corporation Nagpur has started inviting applications from eligible candidates to fill up various new vacant posts.

◾नागपूर महानगरपालिका (NMC) मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾निवड समिती (एन.टी.ई.पी.) महानगरपालिका द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾भरती पदाचे नाव : विविध पदांची भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज स्विकारण्यात येत आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline)
◾पगार : 15,500 ते 20,000 रूपये.
◾वयोमर्यादा : 43 वर्ष पर्यंत वय असलेले या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾पदाचे नाव : क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक आणि क्षयरोग आरोग्य अधिकारी.
◾इतर पात्रता : 1] क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – NTEP मध्ये किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
2] क्षयरोग आरोग्य पाहणे – MPW किंवा rec gnized सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्ससाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम
◾भरती कालावधी : कंत्राटी स्वरुपात पदे भरण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾नोकरी ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
◾एकूण पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची वेळ व दिनांक 13/03/2024 पर्यंत सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत राहिल.
◾अटी / शर्ती व अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे. (www.nmcnagpur.gov.in/key-information/nuhm) या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली आहे.
◾शेवटची दिनांक : 13 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शहर क्षयरोग कार्यालय, सदर रोगनिदान व अनुसंधान केंद्र, Opp. कॅनरा बँक, रेसीडेंसी रोड, सदर, महानगरपालिका, नागपूर 440001.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.