सरकारी नोकरी : आदिवासी विकास विभाग मध्ये तब्बल 602 पदांची भरती प्रक्रिया सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Bharti 2023

Adivasi Vikas Vibhag Bharti 2023 : आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य, यांच्या अधिपत्याखालील नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर यांच्या आस्थापनेवरील गट (ब) अराजपत्रित व गट क संवर्गातील सरळसेवा कोटयातील विविध संवर्गातील ६०२ पदांच्या सरळसेवा भरतीकरीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागता नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. आदिवासी विकास विभाग येथे 602 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾भरती विभाग : आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार श्रेणी अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षक, गृहपाल, अधीक्षक, ग्रंथपाल, लिपिक, लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक, प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾मासिक वेतन : शासकीय नियमाप्रमाणे मासिक पगार दिला जाणार आहे.
◾आदिवासी विकास विभाग भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष वय असणे आवश्यक आहे.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 23/11/2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾रिक्त पदे : 0602 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज शुल्क :▪️राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 200/-▪️खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
◾सदर पदांच्या भरतीकरोता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परिक्षा केंद्रावर ऑनलाइन (Computer Based Test) परीक्षा घेण्यात येईल.
◾1] परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी आदिवासी विकास विभागाच्या https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
2] ऑनलाइन अर्ज भरण्याची पध्दत व ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी https://tribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशिल, वेतनश्रेणी, विहित वयोमर्यादा क्योमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणावाक्त तरतुदी, पदनिहाय ऑनलाइन परिक्षेचा अभ्यासक्रम, परिक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी तपशिल https://tribal.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.