पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत 0145 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीमध्ये १०वी ते पदवीधारक उमेदवारांना उत्तम नोकरीची संधी आहे. यासाठी आँनलाईन अर्ज करायचा आहे. ST महामंडळ (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) भरतीची पुर्ण जाहिरात तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती आहे पहा. 13 जानेवारी 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. त्याअगोदर अर्ज करायचा आहे.