जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी नोकरी शोधताय? कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नवीन 0121 पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / निम्न विभाग लिपिक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक / निम्न विभाग लिपिक या पदांची भरती केली जात आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहितीकरिता वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.