तलाठी भरतीची उत्तरतालिका जाहीर! आजचं तुमचे गुण चेक करा.

तलाठी भरती 2023
तुमची उत्तरतालिका
पाहण्यासाठी
येथे क्लीक
करा

(ज्यांची उत्तरतालिका दाखवत नसेल, त्यांची संध्याकाळ पर्यंत दाखविली जाईल.)

आज रोजी उमेदवारांना त्यांचे लॉगइन आयडी वर त्यांचे परीक्षेचे सत्राची उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन आली आहे. उमेदवारांना उपलब्ध करुन देणेत आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) चे अनुषंगाने (प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे असल्यास इ. बाबत आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि. २८/९/२०२३ ते दि.०८/१०/२०२३ रोजी रात्री ११.५५ या कालावधीत TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकती बाबत TCS चे समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदर प्रश्नाबाबत गुण देण्याबाबत धोरण निश्चित करुन देणेत येईल. TCS कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करिता रक्कम रु. १००/- इतकी फी आकारणेत येईल. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करणेत येईल. आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.