वनरक्षक भरतीची मेरीट लिस्ट प्रसिद्ध! लगेच तुमचे नाव चेक करा.

सर्व जिल्ह्यांची मेरिट
लिस्ट पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जे उमेदवार मेरीट लिस्टची प्रतिक्षा करून होते त्यांचे प्रतिक्षा संपली आहे. ऑनलाईन परीक्षा निकाल लागल्यावर ही मेरीट यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. वरती सर्व जिल्ह्यांच्या मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन परीक्षा (Online Exam) दिल्यावर तुम्हाला किती गुण (Marks) मिळाले आहेत ते वरील गुणवत्ता यादी मध्ये पाहू शकता. ही यादी लागल्यावर काही दिवसातच उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.