खूशखबर! वनरक्षक भरती 2024 : मेरीट लिस्ट प्रसिद्ध! सर्व जिल्ह्यांची यादी येथे पहा | Vanrakshak Bharti 2024 Merit list

Vanrakshak Bharti 2024 Merit list : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत वनरक्षक भरतीचा निकाल लागल्यावर उमेदवार मेरीट लिस्टची (Merit list) वाट पाहत होते. त्यांची प्रतीक्षा संपली आहे. सर्व जिल्ह्यांची मेरीट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. 2023 मध्ये वन विभागात मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्या भरतीत अनेक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज (Online Application) केले होते. तसेच जवळ जवळ 70 टक्के उमेदवारांनी लेखी परीक्षा (Written Exam) दिली होती. माहे जून 2023 पासून तब्बल 02417 पदांची भरती राबविण्यास सुरुवात झाली होती. या भरतीमध्ये वनरक्षक सह विविध पदांची भरती करण्यात येत आहे. त्यातील काही पदांसाठीची परीक्षा निकाल आणि गुणवत्ता यादी (Merit list) काही दिवसांपूर्वीच लागली होती. आता वनरक्षक (Vanrakshak) मध्ये अर्ज केलेलं उमेदवार निकाल लागल्या नंतर गुणवत्ता यादी (Merit list) लागली आहे. सर्व जिल्ह्यांची मेरीट लिस्ट खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
वनरक्षक भरती 2024 : या भरतीमध्ये वनरक्षक तसेच इतर विविध पदांची भरती केली जाणार आहे. वनविभाग भरतीचा 11ऑगस्टला शेवटचा पेपर घेण्यात आला होता. सर्व जिल्ह्यानुसार पुर्ण मेरीट लिस्ट खाली पहा.
सर्व जिल्ह्यांची मेरीट
लिस्ट पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

Vanrakshak Bharti 2024 Merit list : Candidates were waiting for the merit list after the result of forest guard recruitment under Maharashtra forest department. Their wait is over. Merit list of all districts has been released. In 2023, a major recruitment process was announced in the forest department. Many candidates had applied online in that recruitment. Also, almost 70 percent of the candidates had given the written exam. As many as 02417 posts recruitment was started from May June 2023. In this recruitment various posts including Forest Guard are being recruited. The exam results and merit list for some of the posts were released a few days ago. Now after the results of the candidates who have applied in Vanrakshak, the merit list is available. Merit list of all districts is given below.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.