पुर्ण वेळापत्रक | येथे क्लीक करा |
आजचे पत्रक | येथे क्लीक करा |
नवीन गुणवत्ता याद्या | येथे क्लीक करा |
◾वनरक्षक भरतीची शैक्षणिक पात्रतेच्या अनुषंगाने कागदपत्र तपासणी आणि शारिरीक पात्रता तपासणी हि, दिनांक २० जानेवारी २०२४ ते २४ जानेवारी २०२४, वेळ सकाळी ०८.०० ते सायं. ०६.०० या दरम्यान करण्यात येणार आहे.
◾हे वेळापत्रक अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांसाठी आहे. बाकी जिल्ह्यांच्या वेळापत्रक व अधिक माहितीसाठी वनविभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. किंवा आमच्या वेबसाईटला वेळोवेळी भेट द्या.
◾धावचाचणीचा कालावधी हा, दिनांक ३० जानेवारी २०२४ ते ०३ फेब्रुवारी २०२४, (एकुण ०५ दिवस) वेळ सकाळी ०६.०० ते सायं. ०५.०० असा राहील.
◾धावचाचणीचे स्थळ:- अतिरीक्त अमरावती वसाहत क्षेत्र, नांदगाव पेठ एम.आय.डी.सी. ता.जि. अमरावती
◾धावचाचणीचे दैनंदिन वेळापत्रक, हे वनविभागाच्या www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.
◾ अधिक माहितीसाठी वरील पत्रक पुर्ण वाचा.