10वी, 12वी उमेदवारांनाची 05347 पदांसाठी मोठी भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.)

राज्यात मोठ्या भरतीची वाट पाहत असाल तर ही तुमची प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये तब्बल 05347 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खुली झाली आहे. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. 20 मार्च 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा मगच ऑनलाईन अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.