महाभरती : महावितरण मध्ये तब्बल 05347 पदांसाठी भरती सुरू! Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) मध्ये रिक्त असलेल्या नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मधील विद्युत सहाय्यक पदाची 05347 रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन (Online) पध्दतीने मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. भरतीची अधिकृत जाहिरात महावितरण कंपनी द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra State Vidyut Vitratan Company (Mahavitaran) has announced new recruitment to fill 05347 new posts vacant. You can apply online for this recruitment.

◾सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : विद्युत सहाय्यक पदे भरली जात आहे.
◾तब्बल 05347 पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online).
◾मासिक वेतन : 1] प्रथम वर्ष- एकूण मानधन रुपये १५,०००/- 2] द्वितीय वर्ष – एकूण मानधन रुपये १६,०००/- 3] तृतीय वर्ष- एकूण मानधन रुपये १७,०००/-
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय १८ ते २७ वर्षे दरम्यान असेल ते उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज शुल्क : 1] खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. २५० + GST 2] मागासवर्गीय, आर्थिकदृष्टया दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी – रु. १२५ + GST
◾भरती कालावधी : पदाचा ०३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना “तंत्रज्ञ” या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल.
◾व्यावसायिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण + ITI उत्तीर्ण.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾इतर अटी :▪️अर्जदार हा महाराष्ट्रातील अधिवासी (Domicile) असणे आवश्यक आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना कंपनीच्या सेवेत ३ वर्षाचा कालावधी समाधानकारकपणे पूर्ण केल्यानंतर “तंत्रज्ञ” या पदावर अनुशेष आणि रिक्त पदे यांच्या अनुषंगाने सामावून घेतले जाईल. “तंत्रज्ञ” पदावर रुजू झाल्यानंतर ते मूळ वेतना व्यतिरिक्त महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर भत्ते इत्यादी कंपनीच्या नियमाप्रमाणे मिळण्यास पात्र ठरतील.
◾शेवटची दिनांक : 20 मार्च 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.