12वी पास आहात? जिल्हा परिषद मध्ये डाटा एंट्री ऑपरेटर पदांची भरती सुरू! मासिक वेतन – 20,650 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

जिल्हा परिषद व्दारे नवीन पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जिल्हा परिषद धुळे व्दारे डेटा एंट्री ऑपरेटर (Data entry Operator) पदांची एकूण 04 पदे भरली जात आहेत. ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 20,650/- पर्यंत वेतन दिले जाणार आहे. 12वी पास + M.S.C.I.T. उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची भरती केली जात आहे. 18 ते 35 वय असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत तर 20 मार्च 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.