जिल्हा परिषद भरती 2024 | शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण | Jilha Parishad Bharti 2024

Jilha Parishad Bharti 2024 : जिल्हा परिषद सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. केंद्रपुरस्कृत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेसाठी रिक्त भरली जात आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीसाठी 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील. भरतीची जाहिरात जिल्हा निवड प्रक्रिया समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, पुर्ण जाहिरात व अर्ज खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Jilha Parishad Bharti 2024 : There is a good chance of getting a job in a big government department like Zilla Parishad. Vacancies are being filled for the centrally awarded Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana. However eligible candidates have to submit their applications.

◾मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾जिल्हा निवड प्रक्रिया समिती व जिल्हा परिषद द्वारे जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
◾भरती पदाचे नाव : डाटा एंट्री ऑपरेटर या पदांची भरती केली जात आहे.
◾पात्रता : 12वी उत्तीर्ण.
◾पगार : 20,650 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾जिल्हा परिषद भरतीची अधिकृत जाहिरात व अर्ज खाली पहा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज (Application)येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
◾अर्ज सुरू : 09 मार्च 2024 पासून अर्ज सुरू आहेत
◾वय : ज्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती कालावधी : 11 महिन्यांच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर.
◾व्यावसायिक पात्रता : 1] किमान १२ वी पास असणे आवश्यक आहे (पदवीधर उमेदवारास प्राधान्य)
2] मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि.
3] इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.
4] एम.एस.सी.आय टी किंवा केंद्रशासनाची या संदर्भातील तुल्यचळ संगणकाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांनी विहीत नमुन्यात अलिकडच्या काळातील साक्षांकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा सदर अर्जाच्या पाकीटावर “प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना, डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज” असे नमुद करावे.
◾अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय, अनुभव इत्यादीच्या साक्षांकित केलेल्या प्रतो जोडाव्यात.अर्जासोबत स्वतःचे संपूर्ण नांव व पत्ता असलेला 16 आकार असलेला रिकामा, रुपये ५. चे पोष्टाचे तिकीट लावलेला लिफाफा पाठिवण्यात यावा.
◾डेटा एंट्री ऑपरेटर म्हणून नियुक्त केलेल्या कंत्राटी पध्दतीच्या कर्मचा-यांस निमित सेवेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत, तसेच 11 महिन्यांच्या कंत्राटी सेवेच्या आधारावर त्यास शासकिय सेवेमध्ये नियुक्तीसाठी कोणताही हक्क असणार नाही.
◾शेवटची दिनांक : 20 मार्च 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्रार्थामक), जिल्हा परिषद धुळे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात वाचून घ्या.

👇 ही माहिती तुमच्या मित्रांना / नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर पाठवा.
error: कॉपी करू नये! शेयर करा.