अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन परिपत्रक दिनांक ०७-०७-२०२३ अन्वये जि. प. पुणे अधिनस्त जिल्हा परिषद शाळांमधील उपशिक्षकांच्या रिक्त पदावर पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त दिनांक ३०-०४-२०२४ पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किंवा खासगी अनुदानित शाळामधून सेवानिवृत्त होऊन सेवानिवृत्ती वेतन घेणाऱ्या शिक्षकांमधून करार तत्त्वावर व रक्कम रुपये २०,००० मासिक मानधनावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.