ZP BHARTI 2023 : जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट ड संवर्गातील पदे वगळून) विविध विभागाकडील सरळसेवेने भरावयाची रिक्त पदे अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) संवर्गातील सरळसेवेची पदे भरण्याची जाहिरात करण्यात आली होती. त्यानुसार जाहिरातीत नमूद केलेप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले. त्यांचे हॉलतिकट उपलब्ध झाले आहेत. खालील लिंक वर क्लीक करून डाउनलोड करून घ्या.
◾या पदांची भरती : आरोग्यसेवक (पुरुष), आरोग्यसेवक (महिला), ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, मुख्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रिंगमन, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), जोडारी व इतर सर्व पदे (सविस्तर पदांसाठी जाहिरात पहा) ◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर तसेच इतर सर्व शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ◾उमेदवारांचे हॉलतिकीट (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
हॉलतिकीट (प्रवेशपत्र) डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लीक करा |
◾नोकरी ठिकाण (Job Location) : सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणीं ही भरती केली जाणार आहे.
◾मासिक वेतन – निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 24,500 ते 81,100 रूपये दरम्यान मासिक पगार दिला जाणार आहे. (पदानुसर मासिक वेतन वेगवेगळे)
◾एकूण पदे : जिल्ह्यांनुसार वेगवेगळी संख्या.