MGNREGA Bharti 2023 : 8वी व 10वी उत्तीर्ण किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणीक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी जिल्ह्यातच काम मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) व्दारे मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) विभागांत नवीन रिक्त झालेल्या पदांच्या जागा भरण्यास सुरुवात झाली आहे. पात्र व उत्सुक अर्जदरणकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी त्यांचे अर्ज खाली दिलेल्या जाहिरात मधील दिनांक पर्यंत करायचे आहेत. अर्जदारांनी पुर्ण जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचावी. पुर्ण जाहिरात, रिक्त पदे व इतर आवश्यक माहिती खाली दिली आहे.
MGNREGA Bharti 2023 : Candidates with 8th and 10th pass or above educational qualification have got the opportunity to get job in the district itself. The Collector Office has started filling the newly vacant posts in MNREGA (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) Departments. Applications are invited from eligible and interested applicants. Candidates have to submit their applications by the date given in the advertisement below.
◾भरती विभाग : जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे मनरेगा विभागांत ही भरती आयोजीत केली गेली आहे. त्यामुळे आजचं अर्ज करा.
◾पात्रता : या भरतीसाठी कमाल शिक्षणाची अट नाही. परंतु भरतीसाठी उमेदवार किमान १० पास असावा. १० वी पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास किमान ८ वी पास असलेल्या उमेदवाराचा विचार केला जाईल.
◾जिल्हाधिकारी कार्यालय (Collector Office) अंतर्गत ही भरती होत असल्याने सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी सोडू नका.
◾पुर्ण जाहिरात व पुर्ण अर्ज खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : दिनांक 31 जुलै 2023 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾Last Date to Apply : दिनांक 14 व 17 ऑगस्ट या अर्ज करण्याच्या अंतिम तारखा आहेत. (जाहिरात पहा)
◾वय : उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष असावे. तर ५० वर्षापेक्षा जास्त नसावे. तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धत : ऑफलाईन (Offline) वरती दिलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावा.
◾भरती पदाचे नाव : संसाधन व्यक्ती.
◾महत्वाचे : निवड झालेल्या उमेदवारांना ज्या गावातील रहिवाशी आहेत त्या गावाची ग्राम पंचायत सोडून नेमुन दिलेल्या अन्य ग्राम पंचायतीत जेथे सामाजिक अंकेक्षण होणार आहे, अशा ठिकाणी निवासी राहून काम करावे लागणार आहे.
◾Selection Process : प्राप्त झालेल्या अर्जाच्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येईल. निवड केलेल्या साधन व्यक्तींना ४ दिवसांच्या निवासी प्रशिक्षणासाठी हजर राहून नियुक्ती दिली जाईल.
◾ Job Location (नोकरी ठिकाण) : वाशिम व औरंगाबाद जिल्हा.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपजिल्हाधिकारी रोहयो, कक्ष क्रमांक 9, जिल्हाधिकारी कार्यालय, काटा रोड, वाशिम कार्यालय.
◾पुर्ण व अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.