GDS BHARTI 2023 MAHARASHTRA : इंडिया पोस्ट (भारतीय डाक) विभाग मध्ये आत्तापर्यंतची सर्वात मोठी तब्बल 30,041 पदांची भरती आजपासुन सुरू झाली आहे. पोस्ट मास्तर (Post Master – GDS) पदांची ही भरती सुरू झाली आहे. तुम्ही 10वी, 12वी किंवा त्यापेक्षाही जास्त शिक्षण असेल तर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया थेट पद्धतीने होणार आहे. मुलाखत नाही की परीक्षा नाही. एकूण 30,041 पदांची ही भरती होत असल्याने सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची ही संधी सोडू नका. भारतीय डाक (India Post) विभागाने आज जाहिरात प्रसिद्ध केली आहे. आजपासुन ऑनलाईन अर्ज करू शकतात. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
GDS BHARTI 2023 MAHARASHTRA : India Post (Indian Post) Department's largest ever recruitment of 30,041 posts has started from today. This recruitment of Post Master (Post Master - GDS) posts has started. If you have passed 10th, 12th or above then you can apply for this recruitment. This recruitment process will be done directly. No interview or exam. Don't miss this opportunity to get a job in government department as this recruitment is for total 30,041 posts.
◾भरती करण्यात येणारी पदे : तब्बल 30,041 पदे भरण्यास सुरुवात झाली आहे.
◾पदाचे नाव : पोस्ट मास्तर (GDS – Gramin Dak Sevak)
◾पगार : निवड झालेल्या अर्जदारांना 12,000 रूपये ते 29,380 रूपये पगार दिला जाईल.
◾शैक्षणिक पात्रता : कमीत कमी 10वी उत्तीर्ण पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे.
◾या महाभरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
◾ऑनलाईन अर्ज सुरू : आजपासुन 3 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन (Online) अर्ज सुरू झालेले आहेत.
◾निवड कालावधी : ज्या उमेदवारांची या भरतीमध्ये निवड करण्यात येईल त्या अर्जदारांना कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळणार आहे.
◾अर्ज करतांना भरायचे शुल्क : Gen / OBC/ EWS – 100/- रूपये तर SC / ST/ PwD – 0/- शुल्क आकारले गेले आहे.
◾वय : भरतीमध्ये पात्र होण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. (आरक्षित असलेल्या उमेदवारांसाठी शिथिलता)
◾Selection Prosess : 10वीच्या टक्के नुसार उमेदवारांची निवड.
◾Job Location (नोकरी करण्याचे ठिकाण) : महाराष्ट्र – संपूर्ण भारत (All India)
◾शेवटची दिनांक (Last date to Apply) : 23 ऑगस्ट 2023 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.
◾पोस्ट ऑफिस भरती बद्दल अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.